नागपूर | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार करण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार
Leave a Comment
