महाराष्ट्रात महागाईविरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा

saurabhsalvi26@gmail.com
0 Min Read

मुंबई | विशेष प्रतिनिधी
वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विविध ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात येत असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *