नागपूर | प्रतिनिधी
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sign in to your account