रत्नागिरी :
एम एस नाईक फाउंडेशनच्या नाईक इंग्लिश मीडियम हायस्कूल धनजी नाका रत्नागिरी, दहावीचा निकाल 100 टक्क लागला आहे. या मध्ये प्रथम क्रमांक होडेकर हुमेरा आयशा जुनैद 94.40 टक्के , द्वितीय क्रमांक मानकर रिदा रज्जाक 94.00 टक्के , तृतीय क्रमांक कोतवडेकर आयशा फखरुद्दीन 93.60 टक्के यांनी मिळवला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे अभिनंदन एम एस नाईक फाउंडेशनचे अध्यक्ष नौमान नाईक यांनी केले.