लाडू-चकलीचा बहाणा की राजकीय भूकंपाची तयारी? संजय राऊत-प्रताप सरनाईक यांच्या गुप्त भेटीने खळबळ!
शिवसेनेतील दुराव्यानंतर पहिल्यांदाच ‘मातोश्री’चे शिलेदार समोरासमोर; राऊत-सरनाईक भेटीने राजकीय भूकंप! मुंबईऐन दिवाळीच्या…
दिवाळी विशेष वृत्त: राज्यभरात आज उत्साहात साजरी होतेय ‘दिवाळी’; संध्याकाळी शुभ मुहूर्तावर रंगणार लक्ष्मीपूजन
ठळक मुद्दे: * आज लक्ष्मीपूजन: कार्तिक अमावास्येनिमित्त आज देशभरासह संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन…
‘गोकुळ’मध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; महायुतीकडून लोकशाहीची गळचेपी: आमदार सतेज पाटील यांचा आरोप
सत्ताधाऱ्यांकडून बहुमताची प्रक्रिया अडवण्याचा प्रयत्न; पत्रकारांना वास्तव मांडण्याचे कळकळीचे आवाहनकोल्हापूर (विशेष प्रतिनिधी):कोल्हापूर…
महिन्याला १५ हजार कमवणारा बनला ९४ हजार कोटींच्या बेटिंग साम्राज्याचा डॉन: ‘महादेव ॲप’ फेम सौरभ चंद्राकरची थक्क करणारी कहाणी
२०० कोटींचे लग्न अन् ९४ हजार कोटींचे नेटवर्क; सौरभ चंद्राकरच्या काळ्या साम्राज्याची…
‘गोकुळ’वर सतेज पाटील गटाचा ऐतिहासिक विजय; महायुतीला मोठा धक्का, १४ जागांवर मुसंडी
कोल्हापूर :संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या…
कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा: ‘महात्मा फुले’ व ‘आयुष्मान भारत’ योजनेत आता PET-CT स्कॅन मोफत
* महागड्या तपासणीच्या आर्थिक भारातून सामान्यांची सुटका * ६३ उपचार पॅकेजेसमध्ये समावेश;…
महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहात सुरुवात
पुणे | प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्याच्या…
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर मोठा भर
मुंबई | प्रतिनिधीमहाराष्ट्राच्या नव्या अर्थसंकल्पात रस्ते, पूल, मेट्रो आणि ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी…
महाराष्ट्रात महागाईविरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा
मुंबई | विशेष प्रतिनिधीवाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राज्यातील विरोधी पक्ष…
युवकांसाठी रोजगार निर्मितीवर राज्य सरकारचा विशेष भर
औरंगाबाद | प्रतिनिधीराज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास व…
