पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची मोठी संधी मिळत आहे.

Sign in to your account