कोकणची लेक कलर्स मराठी वर बिग बॉसच्या घरात झळकतेय ,  चला, तन्वी उदय कोलते हीला जिंकवूया!

Shabbir Vasta
1 Min Read


संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची सुकन्या तन्वी उदय कोलते हिला विजयी करण्यासाठी सहकार्य करा!


कलर्स मराठी वरील Bigg Boss Marathi सिझन ६ च्या घरात देवरुख -साखरपा येथील कन्या तन्वी उदय कोलते सध्या अत्यंत दमदार आणि प्रामाणिक खेळ करत आहे. तिने प्रत्येक टास्कमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्पष्ट भूमिका दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
     कोकणातील या गुणी मुलीला विजेती बनवण्यासाठी सर्व कोकण वासियांनी व महाराष्ट्राने एकत्र येऊन जास्तीत जास्त votes देऊन साथ द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

वोट कसे करावे

JioHotsar या app किंवा वेबसाईटवर जाऊन ‘बिगबॅास मराठी’ सर्च करा व तिथे ‘वोट’ या पर्यायावर ९९ वेळा दररोज आपले मत नोंदवा.

वोटिंग लाईन १८ एप्रिल पर्यंतच ओपन आहेत

भरघोस मतांनी आपल्या लाडक्या तन्वी कोलते ला विजयी करुया..!   आणि दररोज रात्री 8 वाजता Colors Marathi वर आणि JioHotstar वर हा कार्यक्रम पाहायला विसरू नका.

आपली मुलगी, आपला अभिमान — तन्वी उदय कोलते!

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *